
मित्रांनो ,देशभर स्वाईन फ्लु ने कहर केला असताना आपणास असे काही दृश्य पाहावयास मिळाले तर आपल्या तोंडातुन आपसुकच शब्द निघतील .... याला म्हनतात आग !!!
नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...