भोपाळच्या
बाल सुधार गृहातून ३५ बाल गुन्हेगार पळून गेल्याची बातमी वाचली आणि मला
पंधरा वर्षापूर्वीची घटना आठवली .मालेगावला बालगुन्हेगारांच्या एका टोळीने
तेव्हा धुमाकूळ घातला होता.पाच जणांच्या टोळीतल्या या बालकांनी
पोलिसांच्या अक्षरश: नाकात दम आणला होता.चिल्ले पिल्ले होते पण भलतेच सराईत
होते. त्यांची खरी नावे अब्दुल ,अल्ताफ अशी काहीतरी होती पण त्यांचे टोपण
नावं मात्र अफलातून होते.टोळीच्या म्होरक्या चे नाव होत एक्का तर इतर दोघे
होते दुर्री तिर्री .उरलेले दोघे खूपच लहान होते ,त्यांचे नावं होती
चवन्नी ,आठन्नी .
Subscribe to:
Post Comments (Atom)
कथा न झालेल्या जुलाबाची
नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...
-
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💪🌹 *यशोगाथांचे पंचक* 🌹💪 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ समाजबांधवांनो, जय शिवराय 🙏🚩 *मराठा शुभ लग्न डॉट कॉम* www.marathashubhlagna....
-
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *मराठा शुभ लग्न व्हाट्सअप बुलेटिन* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *समाजबांधवांनो* *जय शिवराय* 🙏🚩 *------------------------------* ...
-
नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...
No comments:
Post a Comment